Seo Services
Seo Services

About Us




नमस्कार मित्रांनो,

माझे नाव श्री. महेश आनंदा लोंढेमी महाराष्ट्र राज्यामधून, पुणे जिल्ह्यामधून साप्ताहिक एकच ध्येय या शिर्षकाने वृतपत्र प्रकाशित करित आहे. सर्वसामान्य वर्गातील नागरिकांना विविध (सरकारी माहिती, शाळा, कॉलेजबाबत माहिती, शेती व शेती विषयक सरकारी माहिती, आरोग्य बाबत माहिती, पाणी प्रश्न बाबत माहिती, देशातील व राज्यातील विविध घडणाऱ्या घटनांबाबत माहिती, इत्यादी) समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांबाबत ज्या व्यक्तींना माहिती असते, त्या व्यक्ती सहजासहजी, ती माहिती पुढील व्यक्तींना सांगत नाही. या ब्लॉगमागील उद्देश पुर्णपणे समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाचा आहे. या ब्लॉगद्वारे समाजातील पिडीत नागरिकांना मदत करण्याचा आहे.

आपल्या काही समस्या असल्यास, निवेदन दिले असल्यास पुराव्यानिशी आम्हाला खालील ईमेलवर पाठवा. त्या समस्येंचा आमच्या साप्ताहिक अंकामध्ये प्रसिध्द करण्याचा विचार केला जाईल. आपण आमचा ब्लॉगवर जाऊन माहिती पाहू शकता.

About Us

नाव               :-  श्री.महेश आनंदा लोंढे 

शहर              :-  पुणे

ईमेल आयडी :-  ekachdheya17@gmail.com


ब्लॉग आयडी :-  www.ekachdheya.com
About Us About Us Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 09, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.