Seo Services
Seo Services

दुबार नावे मतदार यादीतून ताबडतोब वगळावीत


Image result for अजित पवार


पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत ३१ हजारांहून जास्त दुबार नावे आहेत. ती वगळावीत,अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

राज्यात आठ कोटी ४४ लाखांहून जास्त मतदार आहेत. संकेतस्थळावर दिसते. यापैकी सुमारे ४४ लाख ६१ हजारांहून जास्त नावे दुबार आहेत. या तीनही विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत पिंपरी -९४५३, चिंचवड - २२४०४ आणि भोसरी -२०६७४ अशी एकूण ५२५३१ मतदारांची दुबार नावे आहेत. अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून दुबार नावे वगळावीत, अशी मागणी केली आहे.
दुबार नावे मतदार यादीतून ताबडतोब वगळावीत दुबार नावे मतदार यादीतून ताबडतोब वगळावीत Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 20, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.