Seo Services
Seo Services

शहिद दिनानिमित्त सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन


मुंबई : शहिद दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी सुखदेवभगतसिंग,राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव नंदकुमारउपसचिव संजय भोसलेअवर सचिव महेश वाव्हळ आदींनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
शहिद दिनानिमित्त सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन शहिद दिनानिमित्त सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 23, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.