आचारसंहितेच्या काळात चरित्र चित्रपट तसेच इतर प्रसिद्धी साहित्यावर 324 कलमान्वये निवडणूक आयोगाची बंदी
नवी दिल्ली : प्रसारमाध्यमे तसेच चित्रपटांद्वारे चरित्र चित्रपट तसेच प्रसिद्धी साहित्य प्रसारित/प्रदर्शित करण्यावर आज निवडणूक आयोगाने बंदी घातली. यामुळे राजनेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तसेच ऐतिहासिक चरित्र लेखन ज्यातून एखाद्या राजकीय संस्थेचा फायदा होऊ शकतो असे प्रसिद्धी साहित्य प्रसारित करता येणार नाही.
या आदेशाची मूळ प्रत येथे पाहा-
आचारसंहितेच्या काळात चरित्र चित्रपट तसेच इतर प्रसिद्धी साहित्यावर 324 कलमान्वये निवडणूक आयोगाची बंदी
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 10, 2019
Rating:

No comments: