Seo Services
Seo Services

भारतीय सैन्यदलाच्या माऊंट मकाऊ मोहीमेदरम्यान नायक नारायण सिंह यांचे निधन

नवी दिल्लीभारतीय सैन्यदलाच्या गिर्यारोहण मोहीमेच्या 18 सदस्यीय पथकाने 16 मे रोजी माऊंट मकालूवर यशस्वीरित्या चढाई करुन हे शिखर सर केले. मात्र शिखरावरुन उतरताना पथकातले एक सदस्य नायक नारायण सिंह यांचा मृत्यू झाला.
नायक नारायणसिंह हे उत्साही गिर्यारोहक होते. याआधी ही त्यांनी इतर गिर्यारोहण मोहिमेत भाग घेतला होता. निष्ठावान आणि शूर शिपाई म्हणून ते सर्वांच्या सदैव स्मरणात राहतील. माऊंट मकालू गिर्यारोहणाच्या दृष्टीकोनातून सर्वात धोकादायक आणि आव्हानात्मक मानले जाते.
भारतीय सैन्यदलाच्या माऊंट मकाऊ मोहीमेदरम्यान नायक नारायण सिंह यांचे निधन भारतीय सैन्यदलाच्या माऊंट मकाऊ मोहीमेदरम्यान नायक नारायण सिंह यांचे निधन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 17, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.