Seo Services
Seo Services

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली प्रतिज्ञा


पुणे : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्तनिवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोध दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवादविरोधी प्रतिज्ञा घेतलीअहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली प्रतिज्ञा दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त  निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली प्रतिज्ञा Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 21, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.