Seo Services
Seo Services

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी तीन महिने बंद

 



मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्याच्या मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील जंजिरा किल्ला कालपासून पर्यटकांसाठी अचानक बंद करण्यात आला आहे. किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांना किल्ला न पाहताच परतावं लागलं. पुढचे तीन महिने आता जंजिरा पर्यटकांसाठी बंद असेल

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी तीन महिने बंद जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी तीन महिने बंद Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 30, 2023 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.