Seo Services
Seo Services

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झालेली आहे. ब्रेंट च्या कच्च्या तेलाचा भाव ७३ डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआई कच्च्या तेलाची किंमत एकोणसत्तर डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात घट झाली असली तरीही सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल आणि वायु विपणन कंपन्यांनी अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on June 28, 2023 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.