Seo Services
Seo Services

सहायक प्राध्यापक राज्यस्तरीय [State Eligibility Test] पात्रता परीक्षा - २०१९


सहायक प्राध्यापक राज्यस्तरीय [State Eligibility Test] पात्रता परीक्षा - २०१९ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ फेब्रुवारी २०१९ ते २१ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहायक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा - २०१९ (Assistant Professor State Eligibility Test 2019)

शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी

शुल्क : ५५०/- रुपये [SC/ST/मागार्सवर्गीय /अपंग आणि अंध प्रवर्ग - ४५०/- रुपये]

परीक्षा केंद्र : मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर,अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पणजी (गोवा).

परीक्षा दिनांक : २३ जून २०१९ रोजी

Official Site : www.setexam.unipune.ac.in
सहायक प्राध्यापक राज्यस्तरीय [State Eligibility Test] पात्रता परीक्षा - २०१९ सहायक प्राध्यापक राज्यस्तरीय [State Eligibility Test] पात्रता परीक्षा - २०१९ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 05, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.