Seo Services
Seo Services

कर्करोगावरच्या सूचीबाह्य 390 औषधांच्या एमआरपी 87 टक्क्यांनी कमी


नवी दिल्ली : केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय औषध निर्माण मूल्य प्राधिकरणाने आज कर्करोगावरच्या एमआरपी अर्थात कमाल किरकोळ किंमतीत 87 टक्क्यांनी कमी झालेल्या 390 औषधांची सूची आज जाहीर केली. या सुधारित किंमती आजपासूनच लागू होणार आहेत.
देशातल्या सुमारे 22 लाख कर्करुग्णांना याचा लाभ होणार असून ग्राहकांची वार्षिक सुमारे 800 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
कर्करोगावरच्या सूचीबाह्य 390 औषधांच्या एमआरपी 87 टक्क्यांनी कमी कर्करोगावरच्या सूचीबाह्य 390 औषधांच्या एमआरपी 87 टक्क्यांनी कमी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 10, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.