Seo Services
Seo Services

लोकसभा निवडणूक २०१९ : मंत्रालयात नियंत्रण कक्ष सुरु


मुंबई : लोकसभा निवडणूक2019  चा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यात दि. 11 एप्रिलदि. 18,दि. 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी दि. 23मे रोजी तर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक 27 मे, 2019 आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

हा नियंत्रण कक्ष दि. 27 मे, 2019 पर्यंत अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र यांचे कार्यालय, 5 वा मजला,मंत्रालय विस्तार इमारतमादाम कामा मार्गहुतात्मा राजगुरु चौकमंत्रालय,मुंबई-32, येथे 24x7 तत्वावर प्रस्थापित करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र.022-22040451 आणि22040454, असा आहेअशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणूक २०१९ : मंत्रालयात नियंत्रण कक्ष सुरु लोकसभा निवडणूक २०१९ : मंत्रालयात नियंत्रण कक्ष सुरु Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 16, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.