Seo Services
Seo Services

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची वढु बुद्रूकला भेट





पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी आज वढुबुद्रूकला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पहाणी केली.  

बलिदान दिनाच्या निमित्त मोठया प्रमाणावर भाविक येथे दर्शनासाठी येतात, हे लक्षात घेवून ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने येणाऱ्या भाविकांना सोई सुविधा पुरवाव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत   सरपंच रेखा शिवले, उपसरपंच रमाकांत शिवले, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, समिती सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची वढु बुद्रूकला भेट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची वढु बुद्रूकला भेट Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 30, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.