Seo Services
Seo Services

‘आपलं मंत्रालय’ अंक प्रकाशित


मुंबई : ‘आपलं मंत्रालयमार्चच्या अंकाचे प्रकाशन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. श्रीमती गाडगीळ या अंकाच्या अतिथी संपादक आहेत. यावेळी वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकरमनीषा पिंगळेसहाय्यक संचालक मंगेश वरकड उपस्थित होते.

या अंकात मंत्रालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यात आले आहे. जलसंपदा विभागातील अवर सचिव सुहास चव्हाण यांचे अपघाती निधन झालेत्यांच्याबद्दल मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि श्रद्धांजलीसेवानिवृत्तीव्यंगचित्रेचुटकुलेअनुभव,कवितामंत्रालय परिसरातील घडामोडींचा यात समावेश करण्यात आला आहे. हा अंक विनामूल्य उपलब्ध आहे.
‘आपलं मंत्रालय’ अंक प्रकाशित ‘आपलं मंत्रालय’ अंक प्रकाशित Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 16, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.