Seo Services
Seo Services

सहा राष्ट्रांच्या राजदूतांची अधिकारपत्रे भारताच्या राष्ट्रपतींना सादर

Image result for राम नाथ कोविंद

नवी दिल्लीचिली, बल्गेरिया, किरगिझ रिपब्लिक, नेपाळ आणि मॉटेनग्रोच्या राजदूतांनी तर सेशल्सच्या उच्चायुक्तांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना आपली माहिती/प्रमाणपत्रे सादर केली. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात या अधिकाऱ्यांनी ही प्रमाणपत्रे सादर केली.
सहा राष्ट्रांच्या राजदूतांची अधिकारपत्रे भारताच्या राष्ट्रपतींना सादर सहा राष्ट्रांच्या राजदूतांची अधिकारपत्रे भारताच्या राष्ट्रपतींना सादर Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 14, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.