Seo Services
Seo Services

सर्व घटकपक्ष एकजुटीने काम करतील



सर्व घटकपक्ष एकजुटीने काम करतील, महायुती आणखी भक्कम करतील आणि मा. नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकदिलाने काम करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले.

भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पार्टी, रयत क्रांती, शिवसंग्राम यांची एक बैठक मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झाली.

या बैठकीला केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले, मंत्री श्री महादेव जानकर, श्री सदाभाऊ खोत, श्री विनायक मेटे, मंत्री श्री गिरीश महाजन उपस्थित होते.
सर्व घटकपक्ष एकजुटीने काम करतील सर्व घटकपक्ष एकजुटीने काम करतील Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 24, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.