नवी दिल्ली : भारतात 140 वर्षांच्या जनगणना कालावधीत प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचे प्रस्तावित असल्याचे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जनगणना 2021 साठी नवी दिल्ली येथे आज डेटा युजर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती.
जनगणना 2021 जगातील सर्वात मोठी जनगणना असून 33 लाख गणक माहिती गोळा करतील. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे, असे केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी सांगितले.
जनगणना 2021 साठी डेटा युजर्सची परिषद
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 09, 2019
Rating:
No comments: