Seo Services
Seo Services

जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त परिषदेचे उद्‌घाटन

Related image




नवी दिल्ली : जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त नवी दिल्ली येथे दोन दिवसांच्या परिषदेचे उद्‌धाटनआयुष मंत्रालयाचे सचिव डॉ. वैद्य राजेश कोटेचा यांनी केले. होमिओपॅथीचे जनक डॉ. क्रिश्चियन फ्रेडरिक सॅम्युअल हानेमान यांच्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा केला जातो.

‘आयुष’मध्ये संशोधनाच्या माध्यमातून विज्ञान आणि परंपरा यांच्यातील दरी सांधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. कोटेचा यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात सांगितले. संशोधन, उत्पादन आणि उत्पादनाचा दर्जा वाढवून होमिओपॅथी वैद्य करण्यासाठी मंत्रालय प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त परिषदेचे उद्‌घाटन जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त परिषदेचे उद्‌घाटन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 09, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.