Seo Services
Seo Services

36-शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी रंजन श्रीवास्तव खर्च निरीक्षक

 
पुणे : 36-शिरुर लोकसभा मतदार संघासाठी रंजन श्रीवास्तव यांची निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. रंजन श्रीवास्तव यांचे पुणे येथे आगमन झाले असून व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस (हरीत इमारत) कक्ष क्रमांक ए-204 येथे त्यांचे वास्तव्य राहणार आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 8275969508 असा असून expobss2019shirur36@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी आहे. त्यांना सकाळी 10 ते 11 या कालावधीत भेटता येईल असे, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.
36-शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी रंजन श्रीवास्तव खर्च निरीक्षक 36-शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी रंजन श्रीवास्तव खर्च निरीक्षक Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 02, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.