नवी दिल्ली : नीति आयोगासमवेत 15 व्या वित्त आयोगाची दुसरी बैठक नवी दिल्लीत झाली. नीति आयोगाने 15 व्या वित्त आयोगासमोर सूचना मांडल्या आणि राज्ये तसेच क्षेत्रांसाठी कामगिरीवर आधारित अनुदान देण्याची सूचना मांडली. गरीब राज्यांच्या तुलनेत समृद्ध राज्ये वेगाने आगेकूच करत आहेत असा निष्कर्ष मांडत केंद्राने राज्यांना संसाधने हस्तांतरित करावी, अशी सूचना नीति आयोगाने केली आहे.
वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के.सिंह यांनी नीति आयोगाच्या सूचनांची प्रशंसा करतांना, नवे विचार मांडण्यात आले आहेत, असे सांगून या शिफारसींवर निश्चितच विचार करण्यात येईल, असे सांगितले.
नीति आयोगासमवेत पंधराव्या वित्त आयोगाची बैठक
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 15, 2019
Rating:

No comments: