
नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीच्या आणि स्वदेशातच विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या ‘निर्भय’ या सब सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची ओदिशातल्या चंदीपूर इथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ही चाचणी घेतली.
चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या सर्व उद्दिष्टांची पूर्तता झाली.
निर्भय’ या क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 15, 2019
Rating:
No comments: