Seo Services
Seo Services

गिरीश बापट यांनी लोकसभा नामनिर्देशन पत्र दाखल केले



पुणे : भाजप - शिवसेना महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुण्यात मोठी रॅली काढण्यात आली.

पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे दर्शन घेऊन रॅलीस सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, रासपचे महादेव जानकर, शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
गिरीश बापट यांनी लोकसभा नामनिर्देशन पत्र दाखल केले गिरीश बापट यांनी लोकसभा नामनिर्देशन पत्र दाखल केले Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 02, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.