मुंबई : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव अश्वनी कुमार यांनी आज सकाळी आपले कुटुंबिय पत्नी, मुलगा व मुलीसोबत रॉकी हिल येथील बालकल्याणी स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला.
श्री.कुमार यांनी रांगेतील मतदारांशी चर्चा करून लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
या ठिकाणी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार यांनी कुटुंबासह, कोकण विभागाचे राज्य माहिती आयुक्त सुनिल पोरवाल,उपलोकायुक्त शैलेश शर्मा यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 29, 2019
Rating:
No comments: