नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या संयुक्त संशोधन आणि विकासासाठी भारतीय नौदल आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
नौदलाचे व्हाईस ॲडमिरल जी.एस.पॅबी आणि सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर विज्ञान, आदी क्षेत्रात संशोधन आणि विकास कार्याला चालना मिळेल.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेबरोबर (CSIR) भारतीय नौदलाचा सामंजस्य करार
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 05, 2019
Rating:
No comments: