Seo Services
Seo Services

साप्ताहिक एकच ध्येय व समता समाज सेवा प्रतिष्ठानवतीने संवेदना व्यक्त


गडचिरोली पोलिस दलातील जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेला भ्याड हल्लात १६ जवान शहीद झाले. बुलडाणा जिल्ह्यातील २ जवान शहीद झाले, आळंद गावचे सुपुत्र सर्जेराव खार्डे व मेहकरचे सुपुत्र राजू गायकवाड हे ह्या भ्याड हल्ल्यात शहिद झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती साप्ताहिक एकच ध्येय व समता समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही संवेदना व्यक्त करतो.
साप्ताहिक एकच ध्येय व समता समाज सेवा प्रतिष्ठानवतीने संवेदना व्यक्त साप्ताहिक एकच ध्येय व समता समाज सेवा प्रतिष्ठानवतीने संवेदना व्यक्त Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 02, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.