नवी दिल्ली : महाशक्तीशाली ‘फोनी’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओदिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवरील श्रीकाकुलम्, विजयानगरम् आणि विशाखापट्टणम जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या 3 मे रोजी दुपारी हे वादळ ओदिशाच्या गोपालपूर आणि चंदबली दरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणम आणि मछलीपट्टणम इथल्या रडारद्वारे फोनीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
महाशक्तीशाली ‘फोनी’ चक्रीवादळ बंगालच्या उपसागरच्या दक्षिण-मध्य भागात
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 02, 2019
Rating:

No comments: