Seo Services
Seo Services

कृत्रिम जैव अवयवाबाबत विशाखापट्टणम्‌मध्ये कार्यशाळा

नवी दिल्ली : भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशात थ्री-डी प्रिटींग उद्योगाच्या विकासासाठी आंध्र प्रदेश मेडीकल टेकझोनने विशाखापट्टणम्‌ येथे जैव अवयव प्रिटींगबाबत एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली.
या संदर्भात केवळ संशोधनच नव्हे तर मोठ्या प्राण्यांवर त्यासंदर्भात चिकित्सविषयक चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध करण्यावरही या कार्यशाळेत भर देण्यात आली. थ्री-डी प्रिंटेड जैव अवयवांचा उपयोग यामध्ये कॉस्मेटिक सर्जनची भूमिका आणि सहयोग यांच्या गरजेवरही भाष्य करण्यात आले.  
कृत्रिम जैव अवयवाबाबत विशाखापट्टणम्‌मध्ये कार्यशाळा कृत्रिम जैव अवयवाबाबत विशाखापट्टणम्‌मध्ये कार्यशाळा Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 16, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.