पुणे : शैक्षणिक वर्षाकरीता २०१९-२० पुणे जिल्हयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविणाऱ्या सर्व संस्थांनी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ मुंबई, मंडळाच्या अभ्यासक्रमासाठी नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक ३० एप्रिल २०१९ वाढवून दिनांक १५ मे २०१९ अशी करण्यात आलेली असून चालू अभ्यासक्रम नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज कण्याचा अंतिम दिनांक १५ जून २०१९ आहे. याची सर्व संस्था चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करावेत
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 07, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 07, 2019
Rating:

No comments: