Seo Services
Seo Services

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुलाखत

 


मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत या वर्षी देशासह राज्यातील मुलींनी यश मिळविले आहे. राज्यातील अनेक उमेदवारांनी यंदाही या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ठाणे येथील डॉ. कश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. डॉ. संखे यांनी त्यांच्या या प्रवासाबद्दल ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. संखे या महाराष्ट्रातून पहिल्या, तर देशातून 25 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 1 जून, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल.

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुलाखत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुलाखत Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 31, 2023 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.