Seo Services
Seo Services

कासारवाडी कर संकलन विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील नविन दवाखान्याचे उदघाटन




स्वस्तिक आवटे
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने  प्रभाग क्र. २०,  मधील कासारवाडी कर संकलन विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील  नविन दवाखान्याचे उदघाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे,  नगरसदस्य शाम लांडे, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा शिलवंतधर स्विकृत सदस्य् माऊली थोरात, प्रभागाचे नामनिर्देशित सदस्य कुणाल लांडगे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैदयकीय अधिकारी के. अनिल रॉय, डॉ. वैभव सावळे, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, कार्यकारी अभियंता केशवकुमार फुटाणे, प्रशासन अधिकारी वामन नेमाणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, उपअभियंता विजय भोसले माहिती व जनसंर्क विभागाचे रमेश भोसले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कासारवाडी कर संकलन विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील नविन दवाखान्याचे उदघाटन कासारवाडी कर संकलन विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील नविन दवाखान्याचे उदघाटन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 15, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.