Seo Services
Seo Services

बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेवर बंदी




पुणे : बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियम,१९६७ अन्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट आँफ इंडिया (सिमी) संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. भारत सरकारच्या ३१ जानेवारी,२०१९ च्या अधिसूचनेत केंद्रीय सरकार विधीविरूद्ध क्रियाकलाप (निवारण) अधिनियम, १९६७ (१९६७ का ३७) कलम ३ चे उपकलम (१) व (३)  अनुसार प्रदान केलेल्या शक्तिचा वापर करून बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट आँफ इंडिया (सिमी) या संघटनेवर पाच वर्षासाठी बंदी घालण्यात आली असल्याचे जिल्‍हा दंडाधिकारी कार्यालय,पुणे येथील  नागेश गायकवाड, नायब तहसीलदार (गृह शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेवर बंदी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ  इंडिया (सिमी) संघटनेवर बंदी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 30, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.