पुणे : मावळ लोकसभा मतदार संघासाठी अखिलेशकुमार निगम यांची पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.अखिलेशकुमार निगम यांचे पुणे येथे आगमन झाले असून व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस (हरीत इमारत) कक्ष क्रमांक ए-302येथे त्यांचे वास्तव्य राहणार आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 8275969511, दूरध्वनी क्रमांक 020-26338033, फॅक्स् क्रमांक020-26228111 असा आहे.polobs2019maval33@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी आहे.त्यांना मंगळवार व बुधवारी दुपारी 3 ते 5या कालावधीत भेटता येईल, असे अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी,निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, पुणे यांनी कळविले आहे
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी अखिलेशकुमार निगम पोलीस निवडणूक निरीक्षक
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 15, 2019
Rating:
No comments: