Seo Services
Seo Services

सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातले मतदान 19 मे रोजी


सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 59 लोकसभा मतदार संघात होणार मतदान 10 कोटी 1 लाख 75 हजार पेक्षा जास्त मतदार ठरवणार 918 उमेदवारांचे भवितव्य निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 1 लाख 12 हजार पेक्षा जास्त मतदान केंद्र

सातव्या टप्प्यात मतदान होणारे लोकसभा मतदार संघ

राज्य/केंद्रशासित प्रदेश
सातव्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघांची संख्या
एकूण मतदार
पुरूष मतदार
महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
उमेदवारांची संख्या
मतदान केंद्रांची संख्या
बिहार
8
15252608
8095447
7156660
501
157
15811
हिमाचल प्रदेश
4
5330154
2724111
2605996
47
45
7723
झारखंड
3
4564681
2364541
2200119
21
42
4315
मध्य प्रदेश
8
14913890
7626516
7286890
484
82
18411
पंजाब
13
20892674
11059828
9832286
560
278
23213
उत्तर प्रदेश
13
23638797
12818440
10818931
1426
167
25874
पश्चिम बंगाल
9
14963064
7698023
7264664
377
111
17042
चंदीगढ
1
619285
327984
291282
19
36
597
एकूण
59
100175153
52714890
47456828
3435
918
112986
सातव्या टप्प्यात मतदान होणारी राज्य/केंद्रशासित प्रदेश
8

सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातले मतदान 19 मे रोजी सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातले मतदान 19 मे रोजी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 17, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.