Seo Services
Seo Services

एप्रिल 2019 साठी 2012=100 ला प्रमाणभूत मानून ग्रामीण, शहरी आणि एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक


नवी दिल्ली : केंद्रीय सांख्यिकी कार्यालय आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ग्राहक किंमत निर्देशांकासाठीचे प्रमाणभूत वर्ष बदलून ते 2010=100 वरुन 2012 =100 असे केले आहे. जानेवारी 2015 पासून हे नवीन प्रमाणभूत वर्ष लागू झाले आहे.
2019 एप्रिल महिन्यासाठी नवीन प्रमाणभूत वर्षावर आधारित ग्राहक किंमत निर्देशांक (ग्रामीण शहरी एकत्रित) प्रकाशित करण्यात येत असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त एप्रिल 2019 साठी अखिल भारतीय ग्रामीण, नागरी आणि एकत्रित ग्राहक अन्नधान्य किंमत निर्देशांकही जारी करण्यात आला आहे.
एप्रिल 2019 साठी 2012=100 ला प्रमाणभूत मानून ग्रामीण, शहरी आणि एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक एप्रिल 2019 साठी 2012=100 ला प्रमाणभूत मानून ग्रामीण, शहरी आणि एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 14, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.