Seo Services
Seo Services

वयोश्रेष्ठ सन्मान 2019 साठी नामांकने पाठवण्याची अंतिम मुदत 31 मे 2019


नवी दिल्ली : वयोश्रेष्ठ सन्मान या ज्येष्ठ नागरिकांना / संस्थांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकने पाठवण्याची अंतिम मुदत 31 मे 2019 आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 17 एप्रिल 2019 रोजी यासाठी नामांकने आमंत्रित केली आहेत.
भारत सरकारची मंत्रालये / विभाग, त्यांच्या स्वायत्त संस्था, राज्य सरकारे, केंद्र शासित प्रदेश पुरस्कारांसाठी योग्य व्यक्ती / संस्थांची नामांकने पाठवू शकतात.
वृद्धांसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि संस्थांना दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येते.
वयोश्रेष्ठ सन्मान 2019 साठी नामांकने पाठवण्याची अंतिम मुदत 31 मे 2019 वयोश्रेष्ठ सन्मान 2019 साठी नामांकने पाठवण्याची अंतिम मुदत 31 मे 2019 Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 21, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.