Seo Services
Seo Services

इंदापूर व दिवे येथील शासकीय निवासी शाळेत 6 वी ते 10 वी मोफत प्रवेश



बारामती : सामाजिक न्याय  विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचितजाती  नवबौध्द मुलांची शासकिय निवासी शाळा दिवेता.पुरंदर तसेचशासकिय निवासी शाळा, तरंगवाडीता.इंदापूर जि.पुणे येथे सन 19-20 या शैक्षणिक वर्षातील मोफत प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली आहेया निवासी शाळेत .6 वी ते 10 वीसाठी पुढील आरक्षणानुसार रिक्त  जागांसाठी मोफत प्रवेश देण्यात येतीलअनुसूचित जाती 80%,  अनुसूचति जमाती- 10 % विमुक्त जाती  भटक्या जमाती- 5%, विशेष मागास प्रवर्ग-2%, अपंग प्रवर्ग-3%. सदरनिवासी शाळेमध्येशैक्षणिक साहित्यजेवणाची राहण्याची सोय सोईसुविधा शासनाच्यानियमानुसार मोफत पुरविण्यात येतात.
                   
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, विद्यार्थी नोंद पत्रिका,चार रंगीत फोटो, आधारकार्ड व बँक पासबुक इ.कागदपत्रांची आवश्यकता आहे.
                    
शासकिय निवासी शाळा, दिवेतापुरंदर सेथील प्रवेशासाठी मुख्याध्यापिका यांना 9145663026, 7020429478  या क्रमांकावर  तर तरंगवाडी, ता.इंदापूर येथील प्रवेशासाठी मुख्याध्यापिका यांना 9423528643, 9960649616  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले आहे.
इंदापूर व दिवे येथील शासकीय निवासी शाळेत 6 वी ते 10 वी मोफत प्रवेश इंदापूर व दिवे येथील शासकीय निवासी शाळेत 6 वी ते 10 वी मोफत प्रवेश Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 12, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.