नवी दिल्ली : सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून 91.10 टक्के निकाल लागला आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 99.85 टक्के लागला आहे. त्याखालोखाल चेन्नई 99 टक्के तर अजमेर विभागाचा 95.89 टक्के निकाल लागला आहे. 499 गुण मिळवून 13 विद्यार्थी प्रथम स्थानावर आहेत.
सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर; त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वात जास्त
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 07, 2019
Rating:

No comments: