पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या अभिवादन कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, मुख्यलेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपीक रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 07, 2019
Rating:

No comments: